Wednesday, August 20, 2025 09:30:11 AM
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-17 15:16:56
2025-06-11 18:57:27
आम्ही समारंभ आयोजित केला नव्हता, तर कर्नाटक क्रिकेट बोर्डाने आम्हाला आमंत्रित केले होते, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
2025-06-08 21:09:47
गेल्या 48 तासांत 769 नवीन बाधित रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 6,133 झाली आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली.
2025-06-08 20:24:35
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली भरपाई 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
2025-06-08 14:57:35
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-06 12:53:21
सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा एक एसओपी असायला हवी. तथापि, अॅटर्नी जनरल यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांकडे लक्ष दिले पाहिजे, असं म्हटलं आहे.
2025-06-05 20:22:53
बंगळुरू पोलिसांनी समारंभ आयोजित करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. हा कार्यक्रम रविवारी आयोजित केल्यास बरे होईल, अस मत पोलिसांनी व्यक्त केलं होतं.
2025-06-05 20:07:34
बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात RCB, DNA (इव्हेंट मॅनेजर), KSCA प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे.
2025-06-05 19:22:09
आता बेंगळुरूच्या चेंगराचेंगरीनंतर राजकारणही सुरू झाले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, अपघातानंतरही सरकार खेळाडूंसोबत आनंद साजरा करत राहिले आणि उपमुख्यमंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त होते.
2025-06-05 19:04:54
दिन
घन्टा
मिनेट